कॅटेगरी: ताज्या बातम्या
लष्कराच्या वाहनावर दरड कोसळली; लेफ्ट. कर्नलसह दोघांचा मृत्यू
लेह : पूर्व लडाखच्या दूर्गम भागात लष्कराच्या एका वाहनावर मोठी दरड कोसळल्याची घटना घडली. यात दुर्दैवाने लेफ्टनंट कर्नलसह दोघांचा मृत्यू झाला. याशिवाय मेजर रँकचे दोन…
मोदींवर कारवाईसाठी हायकोर्टात जाणार : चव्हाण ; आचारसंहिता भंग प्रकरणी दाद मागणार
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले, पण त्याविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास राज्य निवडणूक आयोगाने टाळाटाळ केली आहे. आचारसंहितेचा…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
मुंबई: मंत्र्यांची वादाची प्रकरणे समोर येऊन त्यातून सुरू असलेल्या शह-कटशहांच्या डावपेचांतून शिवसेनेची कोंडी होत असल्याचे चित्र बाहेर येत असतानाच उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ…
कोकण आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट
रत्नागिरी : राज्यातील कोकण किनारपट्टीवर पुढील दोन ते तीन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने…
पिंपरीमध्ये कर्जाच्या बहाण्याने 43 लाखांची फसवणूक; तिघांवर गुन्हा
पिंपरी : अशोक नागरी सहकारी बँकेच्या मॅनेजरने इतर साथीदारांसोबत मिळून कर्ज देण्याच्या बहाण्याने एकाची ४३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी मंगळवारी (दि.२९) संत…
रस्त्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यांवर गुन्हा
सोलापूर : मेडिकल दुकानातून घराकडे पायी चालत जात असलेल्या अल्पवयीन मुलीच्या अंगावरील ओढणी ओढून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…
आजपासून अंतिम कसोटी; भारताला बरोबरी साधण्याची संधी
केनिंगटन: भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघांमध्ये सध्या ५ कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका सुरू असून, या मालिकेत भारतीय क्रिकेट संघ २-१ ने पिछाडीवर आहे. आजपासून अखेरचा…
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल; माजी खा. प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहितसह सातजण आरोपी
मुंबई: मालेगावमध्ये २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यावर गुरुवारी विशेष एनआयए न्यायालय निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए)…
तुळजापुरात उद्यापासून 10 दिवस दर्शन बंद
तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन गाभाऱ्यात १ ते १० ऑगस्ट २०२५ या काळात पुरातत्त्व विभागामार्फत जीर्णोद्धाराचे काम सुरू राहणार आहे. या…
शालार्थ आयडी व बोगस शिक्षक नियुक्ती घोटाळा प्रकरणी नागपूरमध्ये दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक
नागपूर: शालार्थ आयडी व बोगस शिक्षक नियुक्ती घोटाळ्याप्रकरणी सायबर पोलिसांनी बुधवारी जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक केली. त्यात शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर श्रीराम काळुसे व रोहिणी विठोबा…


