Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job News ! रयत शिक्षण संस्थेत नोकरीची संधी; ऑनलाईन करता येणार अर्ज, पगारही चांगला…

Job News ! रयत शिक्षण संस्थेत नोकरीची संधी; ऑनलाईन करता येणार अर्ज, पगारही चांगला…

पुणे : रयत शिक्षण संस्था, सातारा येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 10 ऑक्टोबर, 2025 रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे.

जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. रयत शिक्षण संस्था, सातारा येथे सहाय्यक प्राध्यापक या पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सातारा येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक

– पदसंख्या – 20 जागा

– शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
– नोकरीचे ठिकाण – सातारा

– अर्ज पद्धती – ऑनलाईन
– अर्ज शुल्क – Rs.200/-
– निवड प्रक्रिया – मुलाखती

– मुलाखतीचा पत्ता – कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर, जि-सोलापूर
– अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 ऑक्टोबर 2025
– मुलाखतीची तारीख – 10 ऑक्टोबर 2025

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://rayatshikshan.edu/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!