टॅग: roadblock
अहिल्यानगरमध्ये अचानक रस्त्यावर उतरले शेकडो लोक; पोलिसांकडून लाठीचार्ज, काय आहे नेमकं प्रकरण?
अहिल्यानगर: आज सकाळी अहिल्यानगरमधील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठा तणाव निर्माण झाला. दुर्गा मातेच्या मिरवणूकीदरम्यान दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे काही नागरिक नगरच्या कोटला परिसरात जमा…


