महिना: एफ वाय
जिल्हा परिषदेतील टेंडर कारकुनांसह २५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; धाडसी निर्णय घेतल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचे होतेय कौतुक
पुणे : जिल्हा परिषदेच्या दक्षिण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याच्या प्रकरणानंतर जिल्हा परिषदेमध्ये सर्व टेंडर कारकुनांसह तब्बल २५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात…
जिल्हा निबंधक कार्यालयातील भेटण्यासाठी वेळ निश्चित
पुणे: राज्य शासनाने शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना भेटीसाठीची वेळ निश्चित करण्याची सूचना केली होती. त्यानुसार पुणे शहरासह जिल्हा निबंधक या कार्यालयामध्ये नागरिकांना भेटण्यासाठी सोमवार ते शुक्रवार…
यंदा शाळांना उन्हाळी सुट्टी किती? शाळा केव्हा सुरु होणार? शिक्षण विभागाने दिली महत्वाची माहिती
पुणे : येत्या शैक्षणिक वर्षात २०२५-२६ मध्ये राज्यातील विदर्भ वगळता सर्व शाळा १६ जूनला सुरू होणार आहेत. विदर्भातील शाळा २३ ते २८ जून या कालावधीत…
जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत आठ दिवसांत नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांनी 40 टक्के वाढीव मोबदला मागितला आहे. त्यामुळे 8 हजार 782 दावे प्रलंबित असून ते निकालात काढणे आवश्यक…
पुणे महापालिकेत महाप्रितच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा मंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून आढावा
पुणे: पुणे महानगरपालिका आणि महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी महामंडळ (महाप्रित) यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची गुणवत्ता अबाधित राखून…
सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना खाकी गणवेश; १ मे पासून अंमलबजावणी
मुंबई: राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास शासनाने मान्यता दिली. यामध्ये टोपी निळ्या रंगाची असून, त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो व नाव असणार आहे….
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना पन्नास लाखांचे अर्थसहाय्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. २९) मंत्रिमंडळ बैठकीत केली. दहशतवादी…
डिजिटल पेमेंट व्यवहारांमध्ये पुणे हे प्रमुख पाच शहरांमध्ये
पुणे: देशात होणाऱ्या डिजिटल पेमेंट व्यवहारांमध्ये आकारमान (व्हॉल्यूम) आणि मूल्य (व्हॅल्यू ) या दोन्ही बाबतीत पुणे शहराने सर्वोच्च पाच शहरांमध्ये स्थान मिळवले आहे. डिजिटल पेमेंटच्या…
आळंदी-मरकळ रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू
पिंपरी: एमआयडीसी भोसरी आणि आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एकाचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. या प्रकरणी रविवारी (दि.२७)…
पूना हॉस्पिटलला महानगरपालिकेची नोटीस
पुणे : २५ एप्रिलच्या रात्री दीड वाजताचा एका पेशंटच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची हेळसांड आणि मुंबई नर्सिंग कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पूना हॉस्पिटला पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून २४…


