महिना: एफ वाय
मंत्रालयातील अनेक बड्या अधिकाऱ्यांनंतर छत्तीसगडच्या उद्योजकाला घातला कोटींचा गंडा बारामतीच्या लखोबा लोखंडेचे अनेक प्रताप उघड
पुणे : बारामतीच्या लखोबा लोखंडेने मंत्रालयातील अनेक बड्या अधिकाऱ्यांनंतर छत्तीसगडमधील काही उद्योजकांनादेखील कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याबाबत आता छत्तीसगडच्या आर्थिक गुन्हे शाखेत…
तो चक्क ऑडीतून वाटतोय दूध ! महागड्या गाडीतून येणाऱ्या दूधवाल्याची सर्वत्र चर्चा
फरिदाबाद : तुमच्या आमच्याकडे दूधवाला दुचाकीवर येतो. एखाद्याचा फारच मोठा व्याप असेल, गिऱ्हाईक जास्त असतील, तर तो पिकअपने दूध वाटत असेल. परंतु, हरियाणाच्या फरिदाबादमध्ये एक…
बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरण, तिसऱ्या फरार आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी घेतलं ताब्यात
पुणे: पुणे जिल्ह्यातील बोपदेवघाट तरुणीवर लैंगिक सामूहिक करणाऱ्या मुख्य आरोपीला पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वालचंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुरज उर्फ बापू गोसावीला वालचंदनगर पोलिसांनी…
दिव्यांग मुलांना घेण्यासाठी बस थांबवली असता निगडीमध्ये पीएमपी चालकाला मारहाण; दोघांवर गुन्हा
पिंपरी : दिव्यांग मुलांना बसमध्ये घेण्यासाठी रस्त्याच्या बाजूला बस थांबवली असता दोघांनी पीएमपी बसचालकाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि.२४) दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास…
दीनानाथनंतर पूना हॉस्पिटलचा प्रताप! बिल भरायला तयार, तरी आठ तास मृतदेह दिलाच नाही; उलट रुग्णालाच हॉस्पिटलकडून सात हजारांचा रिफंड येणे बाकी
पुणे: २५ एप्रिलच्या रात्री दीड वाजता एका पेशंटचा मृत्यू होतो. नातेवाईक हॉस्पिटलला म्हणतात, बिल द्या आम्ही लगेच भरतो. आम्हाला मृतदेह (डेडबॉडी) ताब्यात द्या. मात्र, पूना…
‘सारथी’चे १७ विद्यार्थी यूपीएससीत यशस्वी; संस्थेने यशाचे शतक केले पार
पुणे : नुकत्याच जाहीर झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात सारथी पुणे मार्फत प्रायोजित यूपीएससी प्रशिक्षण उपक्रमातील १७…
स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी खटला तहकूब; 9 मे रोजी पुढील सुनावणी
पुणे: सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी दिलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी, सत्यता, कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी ठराविक कालावधी लागणार असल्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मानहानीचा खटला शुक्रवारी (दि. २५)…
देवेंद्र फडणवीसांना ‘मी पुन्हा येईन’ पुस्तक लिहायला सांगणार : अजित पवार
पुणे: मुंबईला गेल्यावर ज्याक्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होईल, त्याच वेळी आपण त्यांना ‘तुम्ही एक पुस्तक लिहिले आहे, आता तुम्ही दुसरे पुस्तक लिहा आणि…
पाणंदरस्ते, शिवरस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
पुणे: जिल्ह्यातील पाणंदरस्ते, शिवरस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तलाव आणि पाणीसाठ्यातील गाळ काढण्याचे कामही वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दापोडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन
पुणे: पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील दापोडी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पवार यांनी नवीन…


