महिना: एफ वाय
बारामतीच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयास प्रथम मान्यता मंजूर; यंदापासून ‘बीएससी नर्सिंग’ची प्रवेशप्रक्रिया सुरू होणार
बारामती : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती अंतर्गत शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रथमच संलग्नता…
घरातील लग्नकार्य आटोपल्यानंतर कुटुंब पाहुण्यांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेले, परिसरात खेळताना तीन मुली अचानक बुडाल्या; दोघींना वाचवण्यात यश
जळगाव : घरातील लग्नकार्य आटोपल्यानंतर पाहुणे मंडळींसोबत कुटुंबिय शिरसोली येथील सज्जनशाह बाबा यांच्या दर्ग्यावर गेले होते. त्या परिसरात काही मुली खेळत असताना तीन जणांचा पाय…
अखेर हवेली मोजणी कार्यालयाचे उपअधीक्षक अमरसिंह पाटील निलंबित
पुणे: हेलीकॉप्टर शॉटसाठी माहिर असलेले हवेलीचे उपअधिक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील यांना शासनाने निलंबित केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव आश्विनी यमगर यांनी आज (दि. २५) हवेलीचे…
सरपंच संघटनेचे अध्यक्षच सरपंच पदासाठी अपात्र; दोन्ही वर्षी ग्रामसभा न घेतल्याने कार्यवाही
औसा (लातूर): आर्थिक वित्तीय पहिली ग्रामसभा आर्थिक वित्तीय वर्ष सरू झाल्यापासून दोन महिन्याच्या आत दोन्ही वर्षी न घेतल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी औसा तालुक्यातील बेलकुंडचे सरपंच विष्णू…
महाडमधील पशुसंवर्धनची जागा कुणबी, बुरुड समाजास देण्याचा निर्णय
रायगड: महाड नवेघर येथील २५ एकर जमिनीपैकी तीन गुंठे जमीन ही कुणबी समाजाला देण्यात आली आहे. तर त्याच ठिकाणी उपलब्ध असलेली सहा गुंठे जागा बुरुड…
दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरममध्ये अडकलेले ५०० पर्यटक राज्यात दाखल
मुंबई: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2 दिवसात आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य सरकारने…
धक्कादायक! अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये आठवीच्या विद्यार्थ्याला बेल्टने बेदम मारहाण, काय आहे प्रकरण?
अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या जामखेड येथील निवासी वस्तीगृहातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वस्तीगृहातील नववीच्या मुलांनी आठवीतील विद्यार्थ्याला बेल्टने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे….
आंबट चिंचेचा असा ‘हा’ गोडवा… शेतकऱ्यांना मिळतोय प्रतिक्विंटल ११ हजार रुपये दर
लातूर : खरीप पाठोपाठ रब्बी हंगामतील पिकांच्या दरातून शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. भाजीपाला आणि इतर पिकांतून उत्पन्नात झालेली घट भरुन काढण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला….
पैशांच्या पावसाचे आमिष दाखवून दोन मुलींची केली नग्नपूजा; भोंदूबाबाने दोन्ही मुलींवर केला बलात्कार
नागपूर : मध्यरात्री नग्नपूजा केल्यानंतर नोटांचा पाऊस पडेल, असे आमिष दाखवून एका मुलाच्या माध्यमातून दोन मुलींना पूजेसाठी तयार केले. मात्र, नग्नपूजा करताना दोन्ही मुलींवर भोंदूबाबाने…
‘परदेशात शिक्षण शिष्यवृत्ती’साठी १७ मे पर्यंत अर्ज करण्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे आवाहन
मुंबई: राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) मधील विद्यार्थ्यांसाठी परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेंतर्गत १७ मे…


