महिना: एफ वाय
Haffkine Vaccine: अजित पवारांची मोठी घोषणा! लस निर्मितीसाठी हाफकिनला 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर
Haffkine Vaccine: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशनच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या…
येताना चणा डाळ, गुळ, गव्हाचे पीठ घेऊन या; दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंची समर्थकांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साद
Pankaja Munde Dasara Melava: मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून बळीराजा संकटात सापडला आहे. या परिस्थितीत सरकारने 2215 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले…
दिवाळीपूर्वी लालपरीचा प्रवास महागला! राज्य परिवहन महामंडळाकडून 10 टक्के भाडेवाढ लागू
ST Bus Fare Increase: राज्य परिवहन महामंडळाच्या लाल परीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यंदाच्या दिवाळीत जास्त खर्च करावा लागणार आहे. महामंडळाने पुन्हा एकदा भाडेवाढ करण्याचा निर्णय…
Dasara Melava: दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार? राजकीय चर्चांना उधाण
Dasara Melava 2025: राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, याबाबत चर्चांना वेग आला आहे. शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा 2 ऑक्टोबरला…
सरकारची मोठी घोषणा! ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना थेट मदत मिळणार
मुंबई: राज्यात गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर…
Maharashtra Flood: सरकारचा मोठा निर्णय! अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना DPDC च्या निधीतून पैसे देणार
Maharashtra Flood Aide: अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि राज्यातील इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी व नागरिकांना तातडीने आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला…
आशिया कप ट्रॉफी देतो पण….; मोहसिन नक्वी यांनी भारतीय संघाला घातली ‘ही’ अट
Asia Cup 2025 Trophy: आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला, पण विजेतेपद जिंकूनही भारतीय संघाला ट्रॉफी व पदके मिळाली नाहीत. पाकिस्तान…
Sarang Sathaye Marriage: 12 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर सारंग साठेने गर्लफ्रेंड पॉलासोबत बांधली लग्नगाठ, पहा खास फोटोज
Sarang Sathaye Marriage: अभिनेता सारंग साठे अखेर विवाहबंधनात अडकला आहे. त्याने आपल्या गर्लफ्रेंड पॉलासोबत 28 सप्टेंबर रोजी परदेशात लग्नगाठ बांधली. या खास क्षणाला दोन्ही कुटुंबातील…
Dombivli Shocking : डोंबिवलीत झोपेत दोघींना सापाचा दंश! काल मुलीनं जीव सोडला, आज मावशीचा मृत्यू; परिसरात हळहळ
मुंबई : डोंबिवलीतील खंबाळपाडा भागातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सापाच्या दंशाने ४ वर्षीय चिमुकली आणि तिच्या २४ वर्षीय मावशीचा मृत्यू झाला. २९ सप्टेंबरला…
धाराशिवमध्ये पूरग्रस्तांना बँकेकडून कर्जवसुलीच्या नोटिसा, पूरामध्ये घरदार वाहून गेलं, पैसे भरायचे कुठून? शेतकऱ्यांचा संताप
Dharashiv Flood Farmers : मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीने थैमान घातले आहे. नांदेड, बीड, हिंगोली, धाराशिव आणि जालना जिल्ह्यांत असहाय्यक पूर येत असल्याने लाखो हेक्टर…


