महिना: एफ वाय
अन्न व नागरी पुरवठा विभागातील विसंगत व कालबाह्य झालेले सर्व जुने आदेश तातडीने रद्द होणार
मुंबई: राज्यात धान खरेदी, भरडाई, साठवण व वाहतूक प्रक्रियेत होणारे शासनासह शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या प्रक्रियेत सुधारणा करुन घ्यावी. आदिवासी शेतकऱ्यांना आपले धान…
प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविन्यात येणार: चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती: राज्य शासनाने पारदर्शी आणि गतीमान सरकारचे धोरण ठरविले आहे. शासकीय कार्यालयातील कामे सहजपणे आणि विनातक्रार होण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या आवश्यक कामांसाठी आता…
पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या कामाचा वेग वाढवा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
पुणे: पुणे शहरासह उपनगरात वाहतुक कोंडीची समस्या गंभीर असून ती सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात द्यावे. पुणे शहर आणि उपनगरांची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पुणे रिंग रोडसह मेट्रो,…
पुणे जिल्ह्यातील पर्यटकांची संख्या पाच वर्षात एक कोटींवर; ५० हजार थेट तर, पाच लाख अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीचे ध्येय
पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे जागतिक पॅराग्लायडींग स्पर्धेचे आयोजन, जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमधून जाणारी ग्रॅन्डसायकलिंग चॅलेंज स्पर्धा, बारामती व इंदापूरला हॉटएअर बलून फेस्टीव्हल, पवना धरणक्षेत्रात…
‘आज तुमची प्रेमिका थोडी गोंधळली आहे’; वामिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमुळे एकच चर्चा
पुणे प्राईम न्यूज डेस्क: बॉलीवूड अभिनेत्री वामिका गब्बी तिच्या आगामी ‘भूल चूक माफ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट ९ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार…
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
मुंबई: पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र)’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन क्षेत्रातील…
माळशेज घाटात स्कायवॉक उभारण्यासाठी महिन्याभरात एकत्रित प्रस्ताव सादर करा: उपमुख्यमंत्री अजित पवार
ठाणे : माळशेज घाट हे पुणे आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर, कल्याण-नगर महामार्गावर वसलेले पश्चिम घाटातील एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व लक्षात घेऊन माळशेज…
बीजे मेडिकल कॉलेजमध्ये एक हजार विद्यार्थी क्षमतेच्या नवीन पदव्युत्तर वसतिगृहाच्या निर्मितीस तत्वतः मान्यता
पुणे : पुण्यातील बी. जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय हे स्वातंत्र्यापूर्वीपासूनचे राज्यातील नामवंत असे शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे. त्यामुळे येथील ऑडिटोरियमचा पुनर्विकास…
डोक्याचा स्कार्फ महिलेचा ठरला कर्दनकाळ; मळणी मशीनमध्ये डोके अडकल्याने मृत्यू, भोर तालुक्यातील धक्कादायक घटना
भोर : डोक्याला बांधलेला स्कार्प मळणी यंत्रात ओढला जाऊन महिलेचे डोके यंत्रात अडकल्याने जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना केंजळ (ता. भोर) येथे शनिवारी (दि….
राज्यात एसटीला उभारी देण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमणार
मुंबई: एसटीची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असल्याने एसटीला उभारी देण्यासाठी सल्लागार नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उत्पन्नवाढीसाठी ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. या…


