टॅग: Maharashtra political violence
शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; प्रकृती चिंताजनक
Beed Crime News: बीड जिल्ह्याच्या सीमेजवळील मांदगाव परिसरात बुधवारी उशिरा शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे खळबळ उडाली…


