टॅग: Ram Gopal Varma
राम गोपाल वर्मा यांनी ‘धुरंधर’चे केले कौतुक; म्हणाले, ‘चित्रपट फक्त मनोरंजन करत नाही तर…’
मुंबई : आदित्य धर यांचा स्पाय-थ्रिलर ‘धुरंधर’ सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. प्रेक्षक, समीक्षक आणि सेलिब्रिटी हेदेखील या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे….


