कॅटेगरी: करिअर
‘बी.फार्म’ आणि ‘डी.फार्म’ अभ्यासक्रमाच्या संस्थांना निकष पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची अंतिम मुदत
मुंबई: राज्यातील बी.फार्म आणि डी.फार्म अभ्यासक्रम चालवणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्व आवश्यक निकष एक महिन्याच्या आत पूर्ण करावेत, अन्यथा त्यांच्या पहिल्या वर्षातील प्रवेश प्रक्रिया…
राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई: दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन २०२५ च्या पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षकांनी ३१ जुलै…
इंटेल 2025 मध्ये 24,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार
नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठी संगणक चिप उत्पादक कंपनी इंटेल गेल्या काही वर्षांपासून कठीण काळातून जात आहे. अलीकडे कंपनीने अनेक बदल पाहिले आहेत. लिप-बू टॅन…
बीएसएफमध्ये 3,500 जागांसाठी भरती जाहीर, 26 जुलैपासून अर्ज सुरू होणार
नवी दिल्ली: सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना बीएसएफमध्ये काम करण्याची संधी आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) कॉन्स्टेबल ट्रेड्समनच्या 3588 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याअंतर्गत…
बँक ऑफ बडोदाच्या एलबीओ पदासाठी आता ‘या’ तारखेपर्यंत करू शकता नोंदणी; जाणून घ्या काय आहे नवीन तारीख
मुंबई: बँक ऑफ बडोदा एलबीओ भरती 2025 मध्ये लोकल बँक ऑफिसर (एलबीओ) पदांच्या भरतीसाठी नोंदणीची शेवटची तारीख वाढविण्यात आली आहे. यामुळे बँकिंग क्षेत्रात करिअर करू…
अकरावीच्या तिसऱ्या फेरीसाठी आजपासून अर्जात दुरुस्ती करता येणार; सात लाखांपेक्षा अधिक जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
पुणे : अकरावीच्या केंद्रीय स्तरावरील तिसऱ्या फेरीसाठी मंगळवारपासून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी, अर्जातील भाग-१ मध्ये दुरुस्ती करणे तसेच अर्ज भाग-२ भरणे आदी कार्यवाही करता…
नीट यूजी काउंसलिंगच्या पहिल्या फेरीला सुरुवात, नोंदणीपासून आवश्यक कागदपत्रांपर्यंत… येथे जाणून घ्या सर्व काही
मुंबई: मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नीट यूजी काउंसलिंग २०२५ च्या पहिल्या फेरीसाठी आजपासून विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. मेडिकल काउंसलिंग…
अकरावीला 1,66,755 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित; दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी उरले दोन दिवस
पुणे : इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत १ लाख ६६ हजार ७५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. यापैकी कॅप पद्धतीतून १ लाख २९ हजार…
एमपीएससीचे नवीन सदस्य डॉ.दिलीप भुजबळ- पाटील यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ
मुंबई: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामध्ये (MPSC) डॉ. दिलिप भुजबळ- पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे अध्यक्ष रजनीश…
राज्य शासनाचा मोठा निर्णय! अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत; शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्कात 100 टक्के सवलत
मुंबई : आता अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत घेता येणार आहे. ज्या अनाथ बालकांचे/कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.८.०० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे. अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक…


