महिना: एफ वाय
फडणवीस-शिंदे यांच्यात वादाची ठिणगी; शिवसेनेतही नाराजीचा सूर, काय आहे पडद्यामागील खेळ?
मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील तणाव चर्चेत आला आहे. ड वर्गाच्या महापालिकांवरील सनदी अधिकाऱ्यांच्या नेमणुकीच्या…
नेपाळमध्ये जनआंदोलनाने घडवला इतिहास, सुशिला कार्कींच्या रूपाने पहिली महिला बनली पंतप्रधान
काठमांडू : नेपाळच्या राजकीय संकटाने अनपेक्षित वळण घेतले असून, माजी सरन्यायाधीश सुशिला कार्की यांना हंगामी पंतप्रधानपदी नियुक्त करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या कार्यालयाने…
Disha Patani News : बॉलीवूडला धक्का! दिशा पाटनीच्या घराबाहेर गोळीबार, सलमान खानला धमकवणाऱ्या गँगने घेतली जबाबदारी
बरेली: बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या कुटुंबीयांच्या घराबाहेर गुरुवारी रात्री उशीरा धक्कादायक गोळीबाराची घटना घडली. उत्तर प्रदेशातील बरेली शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील व्हिला नंबर ४० मध्ये…
छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांचा खुलासा
रत्नागिरी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरी दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना मराठा आणि ओबीसी आरक्षण, छगन भुजबळ यांची नाराजी, कुर्डू मुरूम वाद आणि उपराष्ट्रपतींच्या शपथविधीतील अनुपस्थितीवर…
सकाळच्या नाष्ट्यात तुम्ही ‘या’ गोष्टीपासून हमखास राहा दूर; अनेक आजारांचे बनू शकतं कारण…
तुम्ही दररोज सकाळी नाष्ट्यात कोणत्या गोष्टी खाता? ब्रेड जॅम, सँडविच, ब्रेड टोस्ट? तर ते आत्ताच थांबवा. हलका, मऊ आणि चविष्ट दिसणारा हा ब्रेड हळूहळू तुमच्या…
जर घरात Wifi चा स्पीड कासवासारखा असेल तर राउटरजवळ ‘हा’ बदल तातडीने करा; झपाट्याने वाढेल स्पीड….
आजकाल ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय वाढला आहे. अनेक कंपन्यांकडून असा पर्याय आपल्या कर्मचाऱ्यांना दिला जातो. त्यामुळे आता बहुतांश घरात वायफाय राउटर आहेत. मात्र, असे असूनही,…
प्रीमियम भरण्यास करू नका उशीर; GST वाचवण्याच्या प्रयत्नात होऊ शकतं तुमचं नुकसान…
मुंबई : विमा पॉलिसींवरील जीएसटी दरांमध्ये बदल झाल्यामुळे देशातील हजारो पॉलिसीधारक साशंकतेत आहेत. कारण, प्रीमियम सवलतीचा लाभ २२ सप्टेंबरपासून मिळणार आहे. मात्र, ज्या लोकांची पॉलिसी…
सायबर फसवणूक टाळायचीये? तर पासवर्डपासून बॅकअपपर्यंत ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष…
नवी दिल्ली : आजच्या डिजिटल जगात, हॅकिंग आणि सायबर गुन्हे हे सर्वात मोठे आव्हान बनले आहेत. सामान्य इंटरनेट युजर असो किंवा मोठी कंपनी, हॅकर्स सर्वांना…
Baaghi 4 ची दुसऱ्या आठवड्यात कमाईत झाली मोठी घट; नेमका किती बसला फटका…
मुंबई : ‘बागी ४’ आणि ‘द बंगाल फाइल्स’ यांसह २५ ऑगस्ट रोजी अनेक चित्रपटांसह थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. सुरुवातीला ‘बागी ४’ ने चांगली कमाई केली, तर…
सुवर्णसंधी ! ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी’, पुणे येथे नोकरीची संधी; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड…
पुणे : नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही…


