कॅटेगरी: मनोरंजन
सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ आणि रवीना टंडनची मुलीच्या चित्रपटाची चर्चा; पोस्टर रिलीज होताच…
मुंबई : सनी देओलचा आगामी चित्रपट ‘बॉर्डर २’ चा ट्रेलर रिलीज झाला आणि तो खूपच दमदार होता. ट्रेलरमध्ये अनेक डॅशिंग सीन्स दाखवण्यात आले. सनी देओलच्या…
‘बॉर्डर 2’ मध्ये सनी देओलचा मुलगा साकारणार ‘या’ अभिनेत्याची भूमिका; तब्बल 28 वर्षांनंतर…
मुंबई : बॉर्डर या चित्रपटात जवानांचे देशाप्रती असलेले प्रेम दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाला चांगली प्रसिद्धीही मिळाली. या चित्रपटातील गाणी अजूनही चाहत्यांच्या मनात राज्य करत…
शाहरुख खानची मुलगी सुहाना खानला सहन करता आला नाही नकार; रडतच म्हणाली…
मुंबई : शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खानने झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण केले. आता, ती लवकरच तिच्या वडिलांसोबत ‘किंग’ या चित्रपटातून…
रवीनाची मुलगी हिरोसोबत झाली रोमँटिक; लिप किसचे फोटोही केले शेअर
मुंबई : अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी हिची सध्या सर्वत्र चर्चा आहे. राशा आणि अभय वर्मा यांचा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्यांच्या…
‘ओ रोमियो…’च्या निर्मात्यांविरुद्ध खटला दाखल; गँगस्टर हुसेन उस्ताराच्या मुलीने मागितले 1 कोटी रुपये
मुंबई : शाहिद कपूरचा ‘ओ रोमियो’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच कायदेशीर अडचणीत सापडला आहे. गँगस्टर हुसेन उस्ताराची मुलगी सनोबेर शेखने चित्रपट निर्मात्यांविरुद्ध नुकसानभरपाईसाठी खटला दाखल…
थलापती विजयचा शेवटचा चित्रपट ‘जाना नयागन’ अडचणीत; ‘या दिवशी कोर्ट देणार निर्णय
मुंबई : तमिळ सुपरस्टार थलापती विजयचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘जाना नयागन’च्या प्रदर्शनाभोवतीचा वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. चित्रपट निर्माता केव्हीएन प्रॉडक्शन्सने मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या…
‘श्री कृष्ण’ साकारण्यास श्रुहद गोस्वामी होता घाबरत; पण ‘लालो’ साकारल्यानंतर वाढला विश्वास
मुंबई : श्रुहद गोस्वामीने गुजराती चित्रपटसृष्टीतील १०० कोटी रुपयांच्या ‘लालो-कृष्णा सदा सहायते’ या चित्रपटात भगवान कृष्णाची प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटात श्रुहदचे चांगलेच कौतुक…
सुझान खानच्या वडिलांनी हृतिक रोशनसोबतच्या घटस्फोटाबद्दल केलं भाष्य; म्हणाले…
मुंबई : बॉलिवूडचा सुपरहिरो हृतिक रोशन आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या खास दिवसापूर्वी, त्याचे एक्स सासरे संजय खान यांनी त्याच्यासाठी एक इमोशनल…
‘भाभी जी घर पर हैं…’चे पहिले पोस्टर रिलीज; ‘या’ तारखेला थिएटरमध्ये होणार रिलीज
मुंबई : खूप कमी मालिकांचे नंतर चित्रपटात रूपांतर झाले आहे. दशकाहून अधिक काळ टेलिव्हिजनवर प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर ‘भाभी जी घर पर हैं’ हा लोकप्रिय शो…
डिंपल कपाडियाच्या आधी राजेश खन्ना ‘या’ अभिनेत्रीवर करत होते प्रेम; लग्नही केलं होतं?
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या स्टारडमची आजही चर्चा सुरू आहे. त्यांचे खरे आयुष्य त्यांच्या चित्रपट कारकिर्दीइतकेच आकर्षक होते. राजेश खन्ना यांचा…


