कॅटेगरी: ताज्या बातम्या
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचा कायापालट; उरुळी कांचनसह पुणे जिल्ह्यातील ‘या’ स्थानकांचा समावेश
पुणे : भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात…
केंद्र शासनाच्या पुढाकाराने मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी उभारणार: देवेंद्र फडणवीस
मुंबई: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईत गोरेगाव येथे उभारण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबई मनोरंजन उद्योगाचे मोठे केंद्र आहे….
सांगवीमध्ये पोटच्या मुलाला उपाशी ठेऊन दिले चटके; क्रूर आईवर गुन्हा दाखल
पिंपरी : पोटच्या लहान मुलाला चटके देऊन, वरच्यावर उपाशी ठेवून, काठीने मारहाण करत असल्याचा प्रकार सांगवी येथे उघडकीस आला. या प्रकरणी (दि. ९) सांगवी पोलीस…
‘टॅरिफ वॉर’मुळे टीव्ही, फ्रिज, इलेक्ट्रॉनिक वस्तू भारतात स्वस्त होणार!
नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या शुल्क वाढीमुळे व्यापार युद्ध भडकले आहे. विशेषतः अमेरिका आणि चीनमधील व्यापार व्यवहारात अधिक तणावाची स्थिती निर्माण…
वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार? न्यायालयात अर्ज दाखल, अॅड. निकम यांची माहिती; पुण्याच्या महागड्या सोसायटीतील फ्लॅटचा समावेश?
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर गंभीर आरोप झाले. या प्रकरणामुळे मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला….
मुंबई-पुणे रेल्वे प्रवास आणखी जलद होणार’; पनवेल ते कर्जतदरम्यान नवा रेल्वे मार्ग तयार होणार
मुंबई : मुंबई-पुणे प्रवास आता आणखी जलद होणार आहे. रेल्वे लवकरच दोन सविस्तर प्रकल्पाची आखणी करणार आहे. कर्जत ते लोणावळ्यादरम्यान दोन सविस्तर प्रकल्प अहवाल मध्य…
अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर; पालकमंत्री पदाचा वाद सुटणार?
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे २ दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी ते रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत. त्यानंतर मुंबईत त्यांचे कार्यक्रम आहेत….
लातूर ड्रग्स प्रकरणात पोलीस हवालदारच निघाला मुख्य आरोपी; स्वतःच्या शेतात पंत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्सची करायचा निर्मिती
लातूर: जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील रोहिणा या खेड्यातील शिवारात सुरू असलेल्या ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करणाऱ्या अमली पदार्थ नियंत्रण शाखेच्या पथकाने या कारखान्याला वित्तपुरवठा करणारा आणि येथील…
राज्यसेवा मुख्य परीक्षा वेळेतच होणार, एमपीएससीकडून स्पष्टीकरण
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या ऑनलाईन अर्जात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम आयोगाकडून सुविधा केंद्र, ई-मेलच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी…
कॅबिनेट बैठकीला मंत्री येणार आयपॅड घेऊन ! ई-कॅबिनेटसाठी राज्य सरकारचा निर्णय
मुंबई: कागदविरहित मंत्रिमंडळ बैठकीसाठी राज्य मंत्रिमंडळातील ४१ सदस्यांना. अॅपल कंपनीचे आयपॅड खरेदी करण्यास प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देणारा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी केला….


