टॅग: गँगस्टर नीलेश घायवळ
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
पुणे : परदेशात पळून गेलेल्या गँगस्टर नीलेश घायवळ याला न्यायालयाने फरार घोषित केले आहे. त्याचवेळी नीलेश घायवळ याच्याविरूद्धच्या खटल्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ शिशीर हिरे यांची नियुक्ती…


