टॅग: प्रार्थना बेहेरे वडिलांचा मृत्यू
Prarthana Behere: प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचा अपघाती मृत्यू; ‘तुमच्या जाण्यानंतर आयुष्य थांबलयं’, भावूक पोस्ट शेअर
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या वडिलांचा रस्त्ये अपघातात मृत्यू झाला आहे. प्रार्थनाने सोशल मीडियावर वडिलांचा फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे….


