टॅग: महागठबंधन
प्रशांत किशोर यांचा पहिल्याच निवडणुकीत सपशेल पराभव; जन सुराजचे सर्व उमेदवार आपटले
बिहार निवडणुकीत जन सुराजला एकही जागा मिळालेली नाही. प्रशांत किशोर जे देशातील सर्वात यशस्वी निवडणूक रणनीतीकार समजले जातात त्यांच्या राजकीय प्रवासाला पहिल्याच क्षणी तगडा झटका…


