टॅग: लिफ्टमध्ये लहान मुलीचा हात अडकला व्हिडीओ व्हायरल
Pune: चिमुकलीचा हात लिफ्टमध्ये अडकला; बचावासाठी सगळ्यांची धावपळ, थरारक व्हिडीओ समोर
Pune: पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात एका गृहनिर्माण सोसायटीत लिफ्टच्या दरवाजाच्या कोपऱ्यात चिमुकलीचा हात अडकल्याची थरारक घटना घडली. घटनेवेळी त्या चिमुकलीची आई ही तिच्या सोबत होती. इतर…


