टॅग: 2019 Debt Relief
Farmer Loan Waiver: राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय; 2017 आणि 2019 च्या कर्जमाफीतील वंचित शेतकऱ्यांना मिळणार लाभ
Farmer Loan Waiver: गेल्या अनेक वर्षांपासून कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या राज्यातील हजारो शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. राज्य सरकारच्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत…


