टॅग: accidn
पुणे-सोलापूर महामार्गावर थरारक अपघात! डिव्हायडर ओलांडून टेम्पो दुसऱ्या वाहनाला धडकला; व्हिडिओ व्हायरल
पुणे : महाराष्ट्रातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर अपघातांची मालिका सुरूच आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील वाखारी गावाजवळ शनिवारी (२७ सप्टेंबर) दुपारच्या सुमारास भयंकर अपघात घडला. पुण्याहून…


