टॅग: Akola Politics
Akola Politics : अकोल्यात राजकारण तापले! MIM च्या पाचही नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार, पक्षाकडून नोटीस
Akola Politics : अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून एमआयएमच्या पाचही नगरसेवकांवर पक्षाने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत…


