टॅग: Bhor weather tragedy
Pune Lightning Strike: काळजाचा थरकाप! पुण्यात धावत्या दुचाकीवर कोसळली वीज; 22 वर्षीय तरुणाचा जागेवरच कोळसा, 3 मित्र गंभीर जखमी
Pune Lightning Strike: राज्यात सध्या सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी हवामानाने पुणे जिल्ह्यात एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडवली आहे. भोर-खंडाळा…


