टॅग: Dapodi
पिंपरी-चिंचवडमधील दापोडी येथे पुलावरून पाण्यात पडलेल्या 15 वर्षांच्या मुलाला अग्निशमन दलाने काढले सुखरूप बाहेर
दापोडी : पिंपरी-चिंचवडमधील दापोडी येथे आज (दि. २०) एका १५ वर्षांच्या मुलगा पुलावरून पाण्यात पडल्याची घटना घडली. मात्र पिंपरी चिंचवड आणि खडकी कॅन्टोन्मेंट ॲम्युनिशन अग्निशमन…


