टॅग: Dead lizard found in hostel food
छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारी हॉस्टेलच्या जेवणात सापडली पाल; 28 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील एका सरकारी हॉस्टेलच्या जेवणात पाल आढळल्याने खळबळ उडालीय. या घटनेनंतर तब्बल 28 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचीही माहिती समोर आलीय. जेवणामध्ये पाल सापडल्यानंतर…


