टॅग: Department of Women and Child Development
महिला बालविकास विभागाचा मोठा धमाका, तब्बल 18 हजार 882 पदे भरणार, अंगणवाडी सेविका, मदतनीसांचाही समावेश
मुंबई : महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका 5639 व मदतनीस 13243 अशी एकूण १८ हजार ८८२ पदे भरण्यात येणार…


