टॅग: Extra class case
शिक्षकाने मुलींनी एक्स्ट्रा क्लाससाठी बोलावलं अन् नको ते कृत्य केलं! नेमकं काय घडलं?
पिंपरी-चिंचवड : शिक्षणाच्या मंदिराला कलंक लावणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली बोलावून शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे….


