टॅग: farmer scheme
शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना; अपघातग्रस्त शेतकरी वारसांना योजनेत ऑनलाईन अर्जाची सवलत
पुणे: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत आता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज स्वीकृतीनंतर आता हे अनुदानही ‘महाडीबीटी’ पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार…


