टॅग: Former MLA Prakash Deole
माजी आमदार प्रकाश देवळे यांचे निधन, पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी होते अमूल्य योगदान
पुणे : शिवसेनेच्या विस्तारात मोलाची भूमिका निभावलेले माजी विधान परिषद सदस्य आणि प्रति शिर्डी शिरगावचे मुख्य विश्वस्त प्रकाश केशवराव देवळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले….


