टॅग: Global War Situation
Devendra Fadnavis: ‘पंतप्रधानांचे शब्द पाळा, अन् भविष्यातील संकट टाळा…’; जागतिक युद्धपरिस्थितीवर फडणवीसांचे जनतेला कळकळीचे आवाहन
Devendra Fadnavis: आखाती देशांमधील तणाव आणि जागतिक युद्धजन्य परिस्थितीचे सावट भारताच्या अर्थव्यवस्थेवर पडू लागले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या आवाहनाचे मुख्यमंत्री…


