टॅग: Hadapsar Canal Breach
Hadapsar Canal Wall Collapse: मोठी बातमी! हडपसरमध्ये कॅनॉल फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया; रस्त्यांना आलं नद्यांचं स्वरुप
Hadapsar Canal Wall Collapse: पुण्यातील हडपसर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. मगरपट्टा सिटीच्या मागील प्रवेशद्वाराजवळ, मगरपट्टा ते कोरेगाव पार्कला जोडणाऱ्या प्रमुख मार्गालगत असलेल्या कालव्याची…


