टॅग: Hadapsar Liquor Tragedy
Pune Liquor Case : विषारी दारूकांडानंतरही अवैध धंदा सुरूच; हडपसरमध्ये शेकडो लिटर गावठी दारू जप्त
Pune Liquor Case : पुण्यातील हडपसर परिसरात विषारी दारू प्रकरणात अनेकांचा मृत्यू झाल्यानंतरही अवैध दारू विक्री थांबलेली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मृतांच्या चिता…


