टॅग: hikes electricity price
Electricity Price Hike : दिवाळीच्या तोंडावर वीज बिलाचा ‘शाॅक’; महावितरणच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
पुणे : सणासुदीच्या हंगामात आनंद साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या सर्वसामान्यांना महावितरणने वीज दरवाढीचा जोरदार ‘शॉक’ दिला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर महावितरणने इंधन समायोजन शुल्क (Fuel…


