टॅग: inaugurates
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचे लोकार्पण! एसटी ताफ्यात 3 हजार अत्याधुनिक स्मार्ट बसेसची भर
महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत—म्हणजेच एसटीच्या ताफ्यात—नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी…


