टॅग: IND vs ENG
IND vs ENG : भारताने पहिला एकदिवसीय सामना चार विकेट्सने जिंकला, गोलंदाजांनंतर श्रेयस-शुभमन आणि अक्षर पटेल चमकले
नागपूर: जेव्हा जोफ्रा आर्चरने यशस्वी जयस्वालला आणि साकिब महमूदने रोहित शर्माला बाद केले तेव्हा इंग्लंडला वाटले नव्हते की, त्यांच्यावर एवढा प्रतिहल्ला होईल. १९ धावांवर भारताचे…


