टॅग: Indapur Bus Stand
इंदापूर बसस्थानकाची ‘स्वच्छ, सुंदर’ अभियानांतर्गत तपासणी; प्रवाशांसाठी सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना
इंदापूर : प्रतिनिधी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान 2026” अंतर्गत इंदापूर बसस्थानकाची सविस्तर पाहणी करण्यात आली. या पाहणीसाठी रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक अश्वजीत…


