टॅग: Jayant Patil & Gopichand Padalkar
Jayant Patil & Gopichand Padalkar : सगळ्यांना हाणलं नाय तर जयंत पाटील माझं नाव नाय; जयंत पाटलांचा पडळकरांना पहिला ‘डोस’
इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे माजी प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील यांनी अखेर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जहरी टीकेला प्रत्युत्तर दिले….


