टॅग: Kalaburagi crime news
Kalburgi Crime: संशयाचं भूत डोक्यात घुसलं, आधी बायकोला बेदम मारहाण… मग गाडीखाली झोपवून अंगावरून फिरवली कार
Kalburgi Crime: कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. बारामती येथील एका पतीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या 28 वर्षीय पत्नीची…


