टॅग: karnatak news
राज्यातील पाच जिल्हाधिकारी कार्यालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिस सतर्क
Karnataka : कर्नाटक राज्यात गेल्या दोन दिवसांत अनेक सरकारी कार्यालयांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. तुमकूर, हसन, मंगळूर (आरटीओ कार्यालय), गदग आणि भटकळ…


