टॅग: Katrina Kaif to become a mother
कतरिना कैफ-विकी कौशल आई-बाबा होणार! लग्नाच्या 4 वर्षांनी दिली गुड न्यूज
मुंबई: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी कतरिना कैफ आणि विकी कौशल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेच. काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गरोदरपणाच्या चर्चांना आता अधिक वाव मिळाला आहे….


