टॅग: Leopard Terror in AhilyaNagar
Leopard Terror : जुन्नरनंतर आहिल्यानगरमध्ये बिबट्याची दहशत; ४ वर्षांच्या बालिकेचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप
अहिल्यानगर : जुन्नरनंतर आता आहिल्यानगरमध्ये बिबट्याने हाहाकार माजवला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात केवळ ४ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेनंतर…


