टॅग: Lever Cancer
फक्त मद्यपान करणाऱ्यांमध्येच नाहीतर न करणाऱ्यांमध्येही वाढतोय यकृताच्या कर्करोगाचा धोका; जीवनशैलीत आता करा बदल…
तरुणांमध्ये यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढत आहे. मद्यपान करणाऱ्यांमध्येच अनेकदा ही समस्या दिसून येते. जरी फॅटी लिव्हर तसेच यकृताचा कर्करोग बहुतेकदा वृद्ध किंवा जास्त मद्यपान करणाऱ्यांमध्ये…


