टॅग: Mahagram Mission
ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन अंतर्गत ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ
मुंबई: ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मिशन महाग्राम कार्यक्रमाला २०२९ पर्यंत मुदतवाढ देण्यास आज (दि. ६) मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ग्राम सामाजिक…


