टॅग: Marathi cinema at Oscars 2026
Dashavatar: अभिमानास्पद! मराठी चित्रपट दशावतार’ची ऑस्कर झेप, पहिल्या दीडशे चित्रपटात दशावतारची वर्णी
Dashavatar: २०२५ मध्ये बॉक्स ऑफिसपासून अमराठी प्रेक्षकांपर्यंत आपली भुरळ घालणारा मराठी चित्रपट ‘दशावतार’ आता जागतिक व्यासपीठावर झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण…


