टॅग: Mukhymantri Ladki bahin yojna
लाडक्या बहिणींना आजपासून जून महिन्याचे १५०० रुपये मिळणार
मुंबई : लाडकी बहीण योजनेंतर्गत जून महिन्याचे पैसे देण्यासाठी राज्य सरकारने ३६०० कोटी रुपये वर्ग केले आहेत. योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात सोमवार, ३० जूनपासून…


