टॅग: Nagpur Businessman
Nagpur News: इटलीत नागपूरच्या उद्योजक कुटुंबावर काळाचा घाला; जावेद आणि नदिरा अख्तर यांचा मृत्यू, 3 मुले गंभीर जखमी
Nagpur News: नागपूर शहराला हादरवून सोडणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पर्यटनासाठी युरोप दौऱ्यावर गेलेल्या नागपूरच्या प्रसिद्ध ‘गुलशन प्लाझा’ हॉटेलचे मालक जावेद अख्तर (57) आणि त्यांची पत्नी नदिरा यांचा इटलीमध्ये…


