टॅग: Nashik and Ahilyanagar pride
पुणे आणि अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. सोमनाथ गिते यांना राज्यस्तरीय महात्मा गांधी पुरस्कार जाहीर
पुणे: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिला जाणारा सन २०२१-२२ या वर्षाचा अत्यंत मानाचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’…


