टॅग: nashik nes
खळबळजनक..! माजी जिल्हा परिषद सदस्याचा नाल्यात आढळला मृतदेह; अपघात की हत्या? तपास सुरू
नाशिक : नाशिक जिल्ह्यात ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय वर्तुळाला हादरा देणारी घटना घडली आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास किसन चौधरी (वय ५२) यांचा…


