टॅग: National Pension System
NPS मध्ये मोठा बदल; आता 80 टक्क्यांपर्यंत रक्कम एकरकमी काढता येणार
नवी दिल्ली : ‘पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी’ (पीएफआरडीए) ने राष्ट्रीय पेन्शन सिस्टिम (एनपीएस) मध्ये मोठा बदल केला आहे. बिगर-सरकारी कर्मचारी आता निवृत्तीच्या वेळी…


