टॅग: nhavre
अस्थम्याच्या झटक्याने थांबले ‘डॉक्टर होण्याचे स्वप्न’, पुण्याच्या प्रज्ज्वल खेसेचा रशियात अकाली मृत्यू; गाव शोकसागरात
न्हावरे : शिरूर तालुक्यातील आंबळे गावचा होतकरू तरुण, अभ्यासू आणि नम्र स्वभावाचा प्रज्ज्वल दादासाहेब खेसे (वय २२) हा रशियातील वैद्यकीय शिक्षणादरम्यान अचानक आलेल्या अस्थम्याच्या झटक्याने…


