टॅग: Panchincholi Incident
Latur Crime: आधी घरात घुसला, मग साडीने बांधले विवाहितेचे हातपाय….नराधमाच्या नको त्या कृत्याने लातूरमध्ये संतापाची लाट
Latur Crime: लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत अघोरी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पानचिंचोली गावामध्ये एका नराधमाने घरात शिरून एका…


